¡Sorpréndeme!

बंडखोर आमदारांवर केलेल्या कारवाईचा निर्णय योग्यच! - Deepali Sayed |Eknath Shinde | ShivSena

2022-06-25 416 Dailymotion

"शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेच प्रसंगाचा आजचा पाचवा दिवस आहे. या प्रकरणी रोज नवनव्या घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. तर आता बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यास पावलं उचलण्याची सुरुवात झाली आहे. दरम्यान या कारवाईवरून शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#DeepaliSayed #EknathShinde #UddhavThackeray #ShindeMLA #ShivSena #Guwahati #MaharashtraCrisis #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra